नीरव मोदीच्या कोठडीत २२ ऑगस्टपर्यंत वाढ !

0

लंडन: पीएनबी (पंजाब नॅशनल बँक)ला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार असलेल्या व्यापारी नीरव मोदीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. २२ ऑगस्टपर्यंत नीरव मोदीच्या कोठडीत वाढ झाली आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.