गौरी लंकेश हत्याप्रकरणी आणखी एकाला अटक

0

बेळगाव-ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बेळगावमधून एकाला अटक केली आहे. सागर लाले असे या संशयित आरोपीचे नाव असून परशुराम वाघमारेला आश्रय दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे.