कृषि विभाग जळगाव येथे संसाधन व्यक्ती पदांच्या जागांसाठी मोठी भरती निघाली आहे. २७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज केल्यास पात्र उमेदवारास २० हजार रुपये मानधन दिलं जाईल.
पदाचे नाव : संसाधन व्यक्ती
पात्रता :
प्रथम प्राधान्य अन्न शास्त्र व तंत्रज्ञान या विषयासंबधी मधील पदवी /पदविका व अनुभव असणे.
व्दितीय प्राधान्य अन्न शास्त्र व तंत्रज्ञान या विषयासंबधी मधील पदवी /पदविका व अनुभव नसलेले.
तृतीय प्राधान्य कृषि शास्त्रमध्ये पदवी असुन अन्नप्रक्रीया व डीपीआर बनविण्या संदर्भात अनुभव असणारे.
पगार : २००००/-
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय इमारत टप्पा नं. ३, दुसरा मजला, आकाशवाणी चौक, जळगाव.
https://drive.google.com/file/d/10JkHWVeO3eKkX3IdxmKWabBWq_Ew-Vy8/view