रॉबर्ट वड्राला दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

0

नवी दिल्ली: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांना दिल्लीच्या विशेष कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाली असून विदेशात जाण्यास परवानगी मिळाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना विदेशात जाण्यास मनाई करण्यात आली होती. जामिनासाठी त्यांनी अर्ज केला होता त्यास मंजुरी मिळाली आहे.