बंगळूर-कॉंग्रेसचे दोन आमदार गायब झाल्याचे सांगण्यात येत होते. प्रताप गौडा पाटील व आनंद सिंह या दोन आमदारांचे अपहरण करण्यात आले होते असे आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते बी.के.हरीप्रसाद यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पदाचा गैरवापर करून कॉंग्रेसच्या दोन आमदारांचे अपहरण केले होते असा वापर हरीप्रसाद यांनी केले आहे.