पत्नीच्या विरहात जगायचे कसे, पतीने बांभोरी पुलावरून उडी घेत संपवले जीवन

जळगाव  | दोन वर्षांपूर्वी पत्नीचा विना क्रम जगायचं? या विवचनेत आणि पत्नीच्या विरहात पतीने राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बांभोरी येथील गिरणा पुलावरून नही घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी वाजता पडली, श्याम प्रताप भील (वय ३०. फुफाट-टाकळी सारण) असे मृताचे नाव आहे. प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी माहिती दिलीआहे. या माहितीनुसार करोनामुळे दोन वर्षापूर्वी शाम याच्या पत्नीचा [मृत्यू झाला होता. पल्लोच्या मृत्यूनंतरअली झाला होता. गुरुवारी दिवसभर मजुरीचे काम केल्यानंतर संध्याकाळी जांभोरी पुलावर काही वेळा काही वाहनांनी स्याम आत्महत्या करण्याचा विचारत असल्यास आल्यानंतर त्यालाबाहेर नेल्यावर काही वेळानंतर श्याम पुन्हा पुलावर आला आणि पुलावरून पेट गिरणा नदीपात्रात उडी घेतली. पुलावरून पडल्यानंतर स्वामचा जागीच मृत्यू झाला. या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हेड कॉनटेक्स अनिल फेगडे, चेतन पाटील, होमगार्ड अशोक वाघ यांनी यांनी घटनास्थळी भेट दिली. आणि पंचनामा केला. दरम्यान पाठिकाणी काम करणान्या काही बाळू उपसा करणान्या बाहेर नेल्यावर काही वेळानंतर श्याम पुन्हा पुलावर आला आणि पुलावरून पेट गिरणा नदीपात्रात उडी घेतली. पुलावरून पडल्यानंतर स्वामचा जागीच मृत्यू झाला. या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हेड कॉनटेक्स अनिल फेगडे, चेतन पाटील, होमगार्ड अशोक वाघ यांनी यांनी घटनास्थळी भेट दिली. आणि पंचनामा केला. दरम्यान पाठिकाणी काम करणान्या काही बाळू उपसा करणार्या रुग्णालयात धाव घेतली.

मोठ्या भावाच्या मृत्यूने लहान भावावर कोसळला दुःखाचा डोंगर
श्यामच्या पाहन भाऊ दोन विवाहीत बहिणी असा परिवार आहे. श्यामचे आई- वडील दहात्यामुळे श्याम आपल्या भुरा भील या लहान भावा राहत होता. सकाळी मजुरी करून दोन्ही भाऊ आपला उदरनिर्वाह करत होते. आई वडिलान्तर मोटा आधार असलेल्या श्यामच्या मृत्यूमुळे या लहान भाऊ मुरा भील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने व्यक्त होत आहे.