ओळखा ह्या दोन्ही सिनेतारका कोण आहेत?

0

पुणे- हे छायाचित्र बॉलीवूडमध्ये मोठे नाव असलेले व बॉलीवूडमध्ये आपली वेगळी छाप छोडलेल्या दोन सिनेतारकांच्या लहानपणातील आहे. ह्या दोघ्या कोण आहेत हे आपण ओळखू शकता का? ओळखण्याचा प्रयत्न करा. मात्र त्या ओळखू येणार नाही. ह्या दोन्ही सोनाक्षी सिन्हा व श्रद्धा कपूर आहेत. त्या दोन्ही एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात आहेत. त्या दोन्ही चॉकलेट चाघळतांना दिसत आहे. दोन्ही खूप गोंडस दिसत आहे. दोघींनी जवळपास सारखाच फ्रॉक घातला आहे.  सोनाक्षी सिंह यांनी ट्वीटरवर लहापणीचे फोटो शेअर केले आहे.