इगोर स्टिमॅक यांची राष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षकपदी नियुक्ती

0

नवी दिल्ली: अखिल भारतीय फुटबॉल संघटनेच्या कार्यकारी समितीने माजी क्रोएशिया आंतरराष्ट्रीय खेळाडू इगोर स्टिमॅकची भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या राष्ट्रीय प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षाच्या करारावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.