मुक्ताईनगरात अवैध गुटख्यासह ३५ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त
वाहन चालक, मालकासह साठा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल; मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू
भुसावळ l ज्यात बंदी असलेल्या गुटखा, रा मसाला, सुगंधित तंबाखू यांची अवैधरित्या मध्य प्रदेशातून वाहतूक करणाऱ्या दोन पिकअपलाईनगर खामाखेड़ा रस्त्यावर अब औषय प्रशासनाच्या अधिकान्यांनी गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पकडले असून दोन्ही वाहने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला जमा करण्यात जाली अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. यामध्ये २६५२ ५२० रुपयांचा रखा व नऊ लाख रुपयांची दोन वालने असा एकूण ३५ लाख ५२ हजार याप्रकरणी वाहन चालक, क्लिनर, वाहन मालक साठा मालक यांच्याविरुद्ध मुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई अव औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्ह्यात सुरु असलेल्या गुटखा विक्री व वाहतुकीविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाने मोहीम हाती घेतली आहे.
पदार्थाची चोरटी वाहतूक होत असल्याच्या संशयावरून वाहन क्रमांक एमएच २० ईएल ५८४९ व एमएच २० ईएल १७३७ या वाहनांना पथकाने त्याची पाणी केली असता त्यामध्ये राज्यात उत्पादन, साठा विर विक्री व वाहतुकीकरिता बंदी असलेला पानमसाला व सुगं यांचा साठा आढळून आला. ही वाहने मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आणून मुरेमाल जत केला.