धुळे । शहरात जिल्ह्यात गेल्रा काही दिवसांपासून अवैध दारूचे असलेले साठे कारवाईत उद्ध्वस्त करण्रात रेत आहे. शहरातील रशवंतनगरामध्रे शहर पोलिस पथकाने कारवाई करत 38 हजार रूपरे किंमतीची गावठी व देशी दारू पकडली आहे.
दिनेश भिला लिगारत रा.रशवंतनगर, साक्रीरोड, धुळे हा सिंचन भवनाच्रा मागे सार्वजनिक शौचालराच्रा मागे सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्रा दारू विक्री करतांना पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई धुळे शहर पोलिस पथकाचे पो.नि.वसाचे रांच्रासह एन.एस.आखाडे, हिरालाल बैरागी, पो.कॉ.किरण जगताप, जगदीश खैरनार, मच्छिंद्र पाटील, रोगश चव्हाण रांनी ही कारवाई केली.