आयपीएल सट्टा प्रकरणी अभिनेता अरबाज खान यांची चौकशी

0

मुंबई-नुकतेच आयपीएलचे ११ वे मोसम संपले आहे. आयपीएल काळात मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला जात असल्याचे दिसून येते. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी सोनू जालान या बुकीला अटक केली आहे. दरम्यान आज ठाणे पोलिसांनी अभिनेता-निर्माता अरबाज खान यांना चौकशीसाठी बोलविली होते. यावेळी त्यांची चौकशी करण्यात आली.