आयकर विभागाची ४२ ठिकाणी रेड: ६२ कोटी जप्त

0

नवी दिल्ली: नोटाबंदीनंतर आयकर विभागानी कालपासून मोठी कारवाई सुरु केली आहे. आज बुधवारी २८ रोजी दिल्ली एनसीआर, नोएडासह पंजाब, गोवा, हरियाणा आदी ४२ ठिकाणी आयकर विभागाची रेड सुरु आहे. जवळपास ६२ कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. नोटाबंदीनंतरची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. दिल्लीतील संजय जैन नावाच्या एन्ट्री ऑपरेटरकडून ही रक्कम हस्तगत करणायत आली आहे.