ग्लोबल इनोवेशन इंडेक्समध्ये भारताची ५२ व्या स्थानी झेप !

0

नवी दिल्ली: ग्लोबल इनोवेशन इंडेक्सने २०१९ ची यादी प्रसिद्ध केली , त्यात भारताने ५२ वे स्थान पटकाविले आहे. या आधी भारत या यादीत ५७ व्या स्थानी होता. आता ५ अंकांनी वाढ होऊन ५२ व्या क्रमांकावर पोहोचले आहे.