भारत वि.ऑस्ट्रेलिया: पावसाचा व्यत्यय; खेळ थांबला

0

ब्रिस्ब्रेन-आज भारत आणि ऑस्ट्रेलियात पहिला २०-२० सामना खेळला जात आहेत. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलीयाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सध्या ऑस्ट्रेलियाची १५३ धावांवर ३ गडी बाद अशी स्थिती आहे. १६ षटकांचा खेळ संपला आहे. दरम्यान पावसाने व्यत्यय आणल्याने खेळ थांबवावा लागला आहे. सध्या ग्लेन मॅक्स्वेल ४६ मार्क्स स्टोईनीस ३१ धावांवर खेळत आहे.