LIVE…इंग्लडची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी!

0

लंडन-लॉर्ड्सच्या मैदानावर कालपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार होता. मात्र पावसाच्या सततच्या अडथळ्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. काल पावसामुळे नाणेफेक देखील होऊ शकले नाही. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी नाणेफेक करण्यात आले. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.