LIVE…भारताचे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी

0

नॉटिंगहॅम-भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या वन-डे मालिकेला सुरुवात झालेली आहे. पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नॉटिंगहॅमच्या मैदानात हा सामना खेळवला जात आहे.इंग्लंड प्रथम फलंदाजी करत असून 8  ओवरमध्ये 56 धावा केल्या आहेत. जेसन रॉय व जानी बेयास्ट्रो हे प्रथम फलंदाजी करत आहे.

सिद्धार्थ कौलने आजच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. असून, भारताच्या गोलंदाजीची मदार ही उमेश यादव-सिद्धार्थ कौल या जोडगोळीवर असणार आहे.