मुंबई। भारत आणि वेस्ट इंडीज संघात झालेल्या एकदिवसीय सामनाच्या मालिकेनंतर आजपासून २०-२० मालिकेला सुरुवात होत आहे. कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी शिवाय भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. मुंबईच्या ईडन-गार्डन मैदानावर आजचा सामना होणार आहे. कोहली आणि धोनी नसल्याचे भारतीय खेळाडूंची कस लागणार आहे.
विराटला विश्रांती देण्यात आली आहे तर धोनीची निवड समितीने निवड केलेली नाही.
वेस्ट इंडीज विरुद्ध भारतीय संघाची कामगिरी २०-२० सामन्यात चांगली नाही. भारताने वेस्ट इंडीजसोबत झालेल्या २०-२० च्या ८ पैकी केवळ २ सामने जिंकलेले आहे.