अवैध शिकारप्रकरणी; आंतरराष्ट्रीय गोल्फर ज्योति रंधावाला अटक

0

नवी दिल्ली – प्रसिद्ध गोल्फर ज्योति रंधावा याला अवैधरित्या शिकार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या बहराईच येथे त्याने बेकायदेशीररित्या शिकारी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्याकडून 22 रायफल्स देखील जप्त करण्यात आल्या आहेत.