न्हावी प्रतिनिधी l
येथून जवळ असलेले हिंगोणा येथिल ईसा शे . कादर मन्यार हे पती पत्नी हज यात्रे साठी रवाना होत आहे . त्यानी हजयात्रेसाठी रवाना होण्यापुर्वी छोटे खानी कार्यक्रम केला त्या वेळी त्यांना ग्रामस्थ . मंडळी व त्यांचे नातेवाईक यांनी शुभेच्छा भेट दिली व त्यांना त्यांचा हज यात्रा सुखरुप व्हावी यासाठी अल्लाह कडे प्रार्थना केली व ईसा मन्यार व त्यांचा पत्नीला पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या . तसेच ईसा मन्यार यांनी हज यात्रेला जाण्यासाठी अतिशय गरीब परिस्थितीतुन हा मकाम पूर्ण केला .. त्यांना हज यात्रेचा प्रवास चांगला व सुखरूप जावो या करीता ग्रामस्थ मंडळी प्रार्थना करीत होते व . हज यात्रा हे मका मदीना मध्ये पुर्ण होते व ते मुस्लीम धर्मामधे सर्वात मोठे तिर्थ क्षेत्र आहे .