लोन ची रक्कम वसूल करायला गेलेला इसंम बेपत्ता

जळगांव l उपरोक्त विषयान्वये सविनय सादर की, निभोरा पोलीस स्टेशनला दाखल मिसींग मधील इंसम याची माहिती खालील प्रमाणे आहे.

पोलीस स्टेशन निभोरा पोलीस स्टेशन मिसींग रन १३/२०२३ जिल्हा : जळगाव सागर गजाननराव डुकरे वय ३० व्यवसाय खाजगी नोकरी स्पंदना स्फुर्ती फायनान्स कंपनी हैद्रबाद गोपाळ भोला जाधव वय २४ रा. डोंगरगाव ता. जि. वहाणपुर ह. मु.तडवी कॉलनी राधेर दि.०६.०५. २०२३ राजी सायंकाळी ०५.११ दसनुर ता. रावेर येथे दिनांक ०७.०५.२०२३ रोजी १४.४८ वा मिसग खबर देणार मिसींग इसमाचे नाव मिसीग घ ता वेळ ठिकाण मिसींग दाता वेळ मिसग इसमाचे वर्णन रंगाने गोरा चेहरा लांबट,शरीराने सडपातळ, उंची ५ फुट दाढीवर तजुने जखमांचे निशान, अंगात फुलवाहीचा पांढरा शर्टय फुलपेण्ट, पायात काळ्या रंगाचा बुट सोबत ओपी कंपनीचा मोबाईल त्यात जिओ कंचे सीम कार्ड नं.८२०८७७१९९२ य होण्डा शाईन कंपनीची मो.सा.क्र.MH-१६-DZ-३९८३ सिल्व्हर रंगाची असा वर्णनाचा. | हकिकता-यातील खचर देणार यांनी खबर दिली कि सदर मिसींग इसम हा स्पंदना स्फूती कंपनीचा लोन ऑफिसर म्हणून कामास असून सदर इसम हा सदर कंपनीने लोन इसमांकडुन लोन ची रक्कम वसूल वसुल करण्यास गेलेला होता. तेव्हा त्याचा मित्र गव्हाणे यास त्याने फोन करून सांगितले कि मी निबोरा येत आहे परंतु तो अद्याप पावेतो आलेला नाही वगैरे म. चे खबर वरून मिसग दाखल करण्यात आलेली आहे.