मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खारघर येथील एमजीएम रुग्णालयाला भेट देऊन महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात अत्यवस्थ झाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या श्री सदस्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत.
(नवी मुंबईकडे निघाले असून अर्ध्या पाऊण तासात पोहोचतील.)
थोड्याच वेळात सविस्तर…