जे. ई. स्कूल, ज्युनिअर कॉलेजचा निकाल 89.72 टक्के

मुक्ताईनगर प्रतिनिधी l

मार्च 2023 मध्ये इयत्ता 10 वी परीक्षा घेण्यात आल्या. त्या परीक्षांचा निकाल काल दिनांक 2 जून २०२३ रोजी दुपारी 1.00 वा. ऑनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये जे. ई. स्कूल ,जुनियर कॉलेज ,मुक्ताईनगरचा निकाल 89.72% लागला आहे.विद्यालयातून प्रथम वारके खोलेश प्रशांत 98.00 %, द्वितीय .कुलकर्णी मंजिरी मनोज 97.60%,तृतीय .चौधरी अनन्या उन्मेश 97.20%. मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ आमदार . एकनाथराव खडसे , संस्थेच्या चेअरमन .रोहिणी खडसे खेवलकर, व्हॉ. चेअरमन . .नारायण चौधरी, सचिव डॉ. .सी.एस. चौधरी व सर्व संचालक मंडळ व जे.ई.स्कूल ,जुनियर कॉलेजचे प्राचार्य . आर .पी .पाटील व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या.