जळगावात भाजपचा जल्लोष: आमदार सुरेश भोळेंनी सपत्नीक खेळली फुगडी !

0

जळगाव: जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात भाजपचे दोन्ही उमेदवार विजयाच्या मार्गावर असल्याने भाजपकडून जल्लोष साजरा केला जातो आहे.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात आमदार सुरेश भोळे आणि त्यांच्या पत्नी महापौर सीमा भोळे यांनी फुगडी खेळत आंदोत्सव साजरा केला. जळगावचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी देखील जल्लोष साजरा केला. मतमोजणीची १३ फेरी पूर्ण झाल्या असून दोन्ही उमेदवार जवळपास दीड लाखांच्या फरकाने पुढे आहे. त्यामुळे विजय जवळपास निश्चित मानला जातो आहे.