जळगाव: राज्यात जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील लढत चर्चेत राहिली. कारण याठिकाणी भाजपने बंडखोरी केली होती. भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांनी गुलाबराव पाटील यांच्याविरोधात आव्हान उभे केले होते.
(जळगाव ग्रामीण मधील अपडेट्ससाठी थोड्या हीच लिंक रिफ्रेश करत रहा.)
सहाव्या फेरी अखेर जळगाव ग्रामीणमधून शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी १३००० मतांची आघाडी घेतली आहे.
गुलाबराव पाटील यांनी मतमोजणीत सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे. गुलाबराव पाटील यांनी ५ हजार मतांची आघाडी घेतली आहे.