जळगाव: शहर मतदारसंघात एकतर्फी निवडणूक झाल्याचे सुरुवातीपासून दिसून आले आहे.
(जळगाव शहरमधील अपडेट्ससाठी थोड्या-थोड्या वेळात लिंक रेफ्रेश करत रहा.
शहरातून आमदार सुरेश भोळे यांनी भक्कम आघाडी घेतली आहे. ८००० हजार मतांनी ते आघाडीवर आहेत.
मतमोजणीत विद्यमान आमदार सुरेश भोळे यांनी २ हजारांची आघाडी घेतली आहे. शहरात सुरेश भोळे आणि राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांच्यात मुख्य लढत झाली. दुसऱ्या फेरीअखेर सुरेश भोळे यांना ५४०० मतांची आघाडी आहे.