जळगाव जिल्हा परिषदेत मोठी भरती ; ५०,०००/- ते ७०,०००/- रुपये पगार

Jalgaon Zilla Parishad Recruitment 2021 । जळगाव । जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांच्या ०३ जागांसाठी भरती निघाली आहे. (Jalgaon Zilla Parishad Recruitment 2021) यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर १५ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करायचा आहे.

एकूण पदसंख्या : ०३

 

पदाचे नाव आणि पदसंख्या :

१) अभियांत्रिकी तज्ञ (कार्यकारी अभियंता)/ Engineering Specialist (Executive Engineer) ०१

२) अभियांत्रिकी समन्वयक (उप अभियंता)/ Engineering Coordinator (Deputy Engineer) ०२

शैक्षणिक पात्रता :

अभियांत्रिकी तज्ञ (कार्यकारी अभियंता) : ०१) सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक, प्राधान्य – एम.ई./एम.टेक. ०२) ०७ वर्षे अनुभव.

अभियांत्रिकी समन्वयक (उप अभियंता) : ०१) सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक, प्राधान्य – एम.ई./एम.टेक. ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयाची मर्यादा : ६४ वर्षापर्यंत.

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद, जळगाव.

अधिकृत संकेतस्थळ : zpjalgaon.gov.in

भारतीबाबतची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : http://zpjalgaon.gov.in/Pdf/Recruitments/JJM-Recutiment.pdf