जळगाव: जामनेर विधानसभा मतदारसंघात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आघाडीवर आहे. जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे संजय गरुड यांच्यात मुख्य लढत झाली आहे.
(जामनेर मधील अपडेट्ससाठी थोड्या थोड्या वेळेत हीच लिंक रिफ्रेश करत रहा.)