उत्तर प्रदेशात पत्रकार आणि त्याच्या भावाची हत्या !

0

सहारणपूर: उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथे एका पत्रकार आणि त्याच्या भावाची हत्या करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून पत्रकार आणि त्याच्या भावाची हत्या करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. उत्तर प्रदेशात हिंसाचाराच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. दररोज नवनवीन घटना समोर येतात.