दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी डी.एन.पटेल

0

नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजेंद्र मेनन हे येत्या जूनमध्ये निवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी न्या.डी.एन.पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने आज त्यांची नियुक्ती केली. मेनन यांच्यानंतर ते दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विराजमान होती.