चिंतामणी: कर्नाटकमधील चिंतामणी येथे बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर या अपघातात २० पेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने स्थानिक रूग्णालयात दाखल केले जात आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन पुढील कार्यवाही सुरू आहे. जखमींचा परिस्थिती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.