बंगळूर: कर्नाटक सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार 12 जूनला होणार आहे. खुद्द मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी याबाबत माहिती दिली. याबाबत ते राज्यपालांची भेट घेणार असून त्यांना कल्पना देणार आहे. कर्नाटकात कॉंग्रेस आणि जेडीएस (धर्मनिरपेक्ष)ची संयुक्त सरकार आहे.