कर्नाटकमध्ये ईव्हीएम मशिनचा विजय असो- राज ठाकरे 

0
मुंबई :- कर्नाटकमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आल्यानंतर ईव्हीएम मशिनचा विजय असो एवढीच मार्मिक प्रतिक्रिया मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल माध्यमांमध्ये दिली आहे.
 कर्नाटकमध्ये भाजपा जिंकली तर तो ईव्हीएम मशिनचा म्हणजे ईव्हीएम घोटाळ्याचा विजय असेल, असे उद्गार काढले होते. आज कर्नाटकमध्ये भाजपा जिंकेल असे दिसत असताना ठाकरे यांनी याचा पुनरुच्चार फेसबुकच्या माध्यमातून केला आहे.