चंदीगढ: अभिनेत्री आणि भाजपा खासदार किरण खैर यांनी आज चंदीगढ मतदार संघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र यादव, अभिनेते अनुपम खैर उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अभिनेते अनुपम खैर यांनी रोड शो केला. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.