मुंबई: कथित हेरगिरी प्रकरणात पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांच्या सुटकेबाबत आज आंतरराष्ट्रीय न्यायालय निकाल देणार आहे. तत्पूर्वी कुलभूषण जाधव यांच्या मित्र परिवारांनी पूजा-अर्चा करून प्रार्थना केली आहे. कुलभूषण जाधव यांचा फोटो असलेले टी-शर्ट वाटप करण्यात आले आहे.
हे देखील वाचा