ललित मोदींच्या पत्नीचे निधन !

0

नवी दिल्ली-आयपीएल फिक्सिंग प्रकरणात ८ वर्षापासून फरार असलेले ललित मोदीची पत्नी मिनल मोदी हिचे लंडनमध्ये ६४ व्या वर्षी निधन झाले. त्या अनेक वर्षांपासून मिनल कर्करोगाने ग्रस्त होत्या.

ललित मोदी यांनी ट्वीटरवर भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘तू माझं प्रेम होती. तुला आता आमच्याकडे पाहत असशील. तूच माझे आयुष्य होतीस आणि प्रवासही होतीस. तुला दिलेले वचन मी नक्की पूर्ण करेन. आपल्या मुलांची काळजी घेईल, त्यांचे पालनपोषण नीट करेल. त्यांच्यावर प्रेम करेल आणि या सर्वांत तू माझ्याबरोबर असशील हे मला ठाऊक आहे. पण हे सर्व कठीण असेल’ असे लिहिले आहे.