LIVE अर्थसंकल्पीय अधिवेशन: शोक प्रस्तावानंतर उद्यापर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित !

0

मुंबई: आजपासून महाविकास आघाडी सरकारचे आज पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी काही अध्यादेश मांडल्यानंतर शोख प्रस्ताव मांडण्यात आला. शोख प्रस्तावावर सर्व पक्षीय नेत्यांचे भाषण झाल्यानंतर पहिल्या दिवसाचे कामकाज स्थगित होत असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली उद्या मंगळवारी सकाळी पुन्हा सभागृह सुरु होणार आहे.