कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा अठ्ठाविसावा दीक्षांत समारंभ शनिवार दि.४ जानेवारी, २०२० रोजी होत असून या समारंभासाठी माजी व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख वस्तू व्युत्पन्न व्यापार, सिटी बँक, अमेरिका येथील श्री. सुनील देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत.