नवापूर: नवापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे भरत गावित आणि कॉंग्रेसचे शिरीष चौधरी यांच्यात मुख्य लढत झाली. यात सुरुवातीच्या तीन फेरीनंतर कॉंग्रेसचे शिरीष चौधरी यांनी आघाडी घेतली आहे. 4 हजार मतांनी शिरीष नाईक आघाडीवर आहेत. कॉंग्रेसमधून भाजपात आलेले भरत गावित पिछाडीवर आहेत.