LIVE…वेस्ट इंडीजचा २०० धावांवर अर्धासंघ गारद !

0

गुवाहाटी-भारत आणि वेस्ट इंडीज संघात पहिला वन-डे सामना आज खेळला जात आहे. भारताने प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीज संघाचा अर्धा संघ २०० धावांवर बाद झाला आहे. सध्या वेस्ट इंडीज संघाची २०० धावांवर ५ गडी बाद अशी स्थिती आहे. ३२ षटकांचा खेळ संपला आहे.