छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने बजेटची सुरुवात
– सामान्यांच्या जगण्यात आनंदाचे क्षण आणणारा अर्थसंकल्प असेल
– जनतेचा आशीर्वाद
– 1224 दिवस, 29,376 तास आम्हाला संधी दिलीय
– सेवा का प्रण दिल में है,
– स्मारकाचे जलपूजन केले होते, निविदा आईम केली. 36 महिन्यात प्रकल्प उरण करणार.300 कोटींची तरतूद, आवश्यकतेनुसार निधी दिला जाईल-
-डॉ आंबेडकर स्मारकासाठी कार्यारंब आदेश दिले, 150 कोटींची तरतूद
– कृषी क्षेत्रात मोठी गुंतवणूक केल्याने कृषी उत्पादन वाढले
– जलसंपदा, जलसंधारण प्रकल्पामुळे कृषी क्षेत्रात स्थेर्य आलेय
– 1 लाख कोटींच्या नागपूर मेट्रोचे काम सुरू
– नवी मुंबईत विमानतळाचे काम सुरू झाले आहे
– मुंबई ट्रेनसहर्बर रस्त्याचे काम सुरू
– व्यवसाय सुलभता धोरण अंगिकारले आहे
– महिला रोहगर्स चालना देण्यासाठी कौशल्य व्यवसाय उपक्रम
– विद्युतचलीत वाहन निर्मितीस चालना देणार
– अशी वाहने वापरणाऱ्यांना विशेष अर्थसहाय्य
तयार करणाऱ्यांना पाठबळ
-लघुउदोजकांन प्रोत्साहन
– पुढील पाच वर्षात महिला उद्योजकांमध्ये 9 टक्क्यांवरून 20 टक्के वाढ होईल
– शेतकर्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे सरकारचे लक्ष
– सिंचन क्षमता वाढली
– 50 सोनचन प्रकल्प पूर्ण करणार
– 11 हजाराहून अधिक गावे जलपरिपूर्ण झालीत
– अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकरी आमुचा कणा कविता सादर केली. त्यावर विरोधकांकडून बोंडअळी बोंडअळी अशा आरोळ्या.
– शेतमाल तारण योजना यशस्वी
– शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद
– एसटी महामंडळाकडून शेतकऱ्यांचा माल वाहतूक करणार
– मालवाहतुकीची ही नवी सेवा सूरु करणार
– 142 कोटी निधी देऊन बसस्थानकाची पुनरबधणी करणार
– राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा परीक्षांत महाराष्ट्रात टक्का कमी
स्पर्धा परीक्षांची समान संधी मिळावी यासाठी त्यांना माहिती मिळावी म्हणून प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदशन केंद्र 2018-19 मध्ये उभारणार
– महापुरुषांचे साहित्य सहज उपलब्ध करण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट करणार
– वर्धा येथे महाराष्ट्र मातीकला महामंडळ स्थापना
– गृहविभागसाठी 13385 कोटी 3 लक्ष इतकी भरीव रक्कम प्रस्तावित
– इ गव्हर्नन्स 114.99 कोटी प्रस्तावित