मुंबई: 17 व्या लोकसभेसाठी मतदानाचा तिसरा टप्पा आज (दि.23) सुरू आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. दरम्यान महराष्ट्रात दुपारी १.३० वाजेपर्यंत ३२ टक्के मतदान झाले आहे. महराष्ट्रात जळगाव, रावेर, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर येथे आज मतदान होत आहे.