मध्यप्रदेशमध्ये भाजप कॉंग्रेसमध्ये ‘काटे की टक्कर’

0

भोपाळ- आज मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. येथे मतमोजणीला सुरु झाली तेंव्हापासून कॉंग्रेस आघाडीवर आहे, मात्र नंतर भाजपने आघाडी घेतली आहे. सध्या भाजप ११३ जागांवर आघाडीवर आहे तर कॉंग्रेस १०९ जागांवर आघाडीवर आहे. भाजप कॉंग्रेसमध्ये दोन-तीन जागांवर काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. कधी भाजप आघाडीवर तर कधी कॉंग्रेस आघाडीवर अशी परिस्थिती मध्यप्रदेशमध्ये आहे.

मुखमंत्री शिवराज सिंह चौहान ६ हजार मतांनी आघाडीवर आहे. मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येते.