Maharashtra SSC Result 2023 : गेल्या आठवड्यात इयत्ता बारावी बोर्डाचा निकाल लागला. आता दहावीच्या परीक्षाचा निकाल कधी जाहीर केला जाणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार २ जून म्हणजेच उद्या दहावी बोर्डाचा निकाल लागणार आहे. उद्या दुपारी १ वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे.
इयत्ता १० वीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसईट
http://www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in