नंदुरबार जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान

0

नंदुरबार: राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सोमवारी २१ रोजी मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाले आहे. दरम्यान दुपारी १ वाजेपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात २३.४५ टक्के मतदान झाले आहे. यात अक्कलकुवा मतदार संघात २४.८९ टक्के, शहादा २३.४४, नंदुरबार मतदारसंघात सर्वात कमी १९.२१ टक्के तर नवापूर मतदारसंघात सर्वाधिक २७.०४ टक्के मतदान झाले आहे.