महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल?
वज्रमूठ सभा होणार की नाही ? नेत्यांमधील दावे, प्रतिदाव्याने सावळागोंधळ
मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय तडकाफडकी जाहीर केल्यानंतर आता राजकीय पडसाद महाविकास आघाडीमध्ये उमटू लागले आहेत. महाविकास आघाडीकडून वज्रमूठ सभेच्या माध्यमातून भाजपवर कडाडून प्रहार सुरू होता. या समाप्त संभाजीनगर यानंतर राज्याची उपराजधानी नागपूर आणि त्यानंतर राजधानी मुंबईमधील बीकेसी मैदानात पार पडली. आता हे सर्व सुरळीत सुरू असतानाच शरद पवार यांनी घेतलेले निर्णयाने महाविकास आपाटीमध्ये एक प्रकारे राजकीय वादळ निर्माण आहे. त्यामुळे आता आगामी स्वस्था आलेल्या सभांच्या कार्यक्रम प्रथचिन्त उपस्थित झाले आहे.
23 वज्रभूत सभा होणार की नाही? अशी चर्चा होत असताना महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात असल्याने संभ्रमावस्था वाढली आहे काँग्रेस नेते पृथ्वीराज चहाष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशातील आणि प्रफुल पटेल, खासदार संजय राऊत यांनी केलेल्या संभ्रमावस्था वाढत चालली आहे. नियोजित कार्यक्रमानुसार १४ मे रोजी पुण्यामध्ये व्रज सभा होणार होती. नंतर २८ मे रोजी कोल्हापुरात होणार होती. जून रोजी नाशिकमध्ये होणार होती, तर त्यानंतर १५ जून रोजी अमरावतीमध्ये होणार होती. मात्र, या सभा झाल्याची माहिती जवळपास समोर येत आहे. मात्र या रद्द करून अधिकृत समोर आलेल नाही. नेत्यांमधील मात्र विरोधाभास दिसून येत आहे.
नियोजित सभेवरून कोण काय म्हणाले?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तारखा पुढे ढकलण्यासाठी चर्चा झाली होती, असे म्हटले आहे. कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी सभा होतील की नाहीत ? हे सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. दुसरीकडे, प्रफुल पटेल यानी मात्र नामित झाल्याचे सात कुठल्याही प्रकारे सभा झाल्या नसल्याचा दावा केला. ते महणाले, की मे महिन्यातील उन्हाळा आम्ही मुबईमधील सभा पार पडल्यानंतर काही मागितल्याचा निर्णय घेतला होता याला राष्ट्रमधील घडामोडीया काही संदर्भ नाही पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, आगामी सभा रद्द झाल्यात जमा आहे. शिवसेना ठाकरे संजय राऊत यानी पुण्यामधील सवरून थोडी साशंक असल्यागत २८ मे रोजी कोल्हापूरमधील सभा होणार असल्याचा दावा केला. रामुळे तीन पक्षातील चार नेत्यांनी केलेल्या मुळे सभा होणार की नाही? यावी संस्था कायम आहे.