LIVE…. जळगाव मनपा: मतमोजणीला सुरुवात

1

जळगाव-महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातील टपाली मतदानाची मोजणी करण्यात येत आहे. बुधवारी १ रोजी महानगर पालिकेची मतदान झाले आज मतमोजणी होत आहे.

पहिल्या फेरीत वार्ड क्रमांक १ मधून  भाजपचे २, शिवसेनेचे २ उमेदवार आघाडीवर असल्याचे समजते.