बोरखेडा बु च्या सरपंचपदी मनीषा पाटील

 न्हावी प्रतिनिधी l

येथून जवळच असलेल्या बोरखेडा बुद्रुक येथील ग्रामपंचायतच्या रिक्त असलेल्या. जागी सरपंच पदाची निवडणूक पार पडली ७ सदस्य पद असलेल्या या निवडणुकीत सरपंच पदासाठी मनीषा पाटील व दिलीप भारंबे यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केले या पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत मनीषा राजेंद्र पाटील यांना ५ मते मिळाली ,तर दिलीप भारंबे यांना २ मते मिळाली यात मनीषा पाटील या सरपंच पदी निवडून आल्या याप्रसंगी उपसरपंच रमजान तडवी, ग्रामपंचायत सदस्य, समीर तडवी, जैनूर अकबर तडवी, गुलशन रमजान तडवी, शिरीन नय्युम तडवी, दिलीप भारंबे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून फैजपूर मंडळ अधिकारी एम एच तडवी यांनी कामकाज पाहिले त्यांना न्हावी येथील तलाठी अजय महाजन व येथील ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी हितू महाजन यांचे सहकार्य करावे याप्रसंगी आदी उपस्थित होते