नेमबाजीत भारताला सुवर्णपदक ! ठळक बातम्या Last updated Apr 25, 2019 0 Share नवी दिल्ली : नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. भारताच्या मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी 10 मी. एअर पिस्तुल प्रकारातील मिश्र दुहेरी विभागात सुवर्णपदक पटकावले. भारतासाठी ही गौरवास्पद बाब आहे. 0 Share