नवी दिल्ली-मराठा आरक्षण सध्या राज्यातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. राज्यभरात आंदोलने सुरु असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील विषयाचे गांभीर्य लक्षात घेत बैठक बोलावली आहे. राहुल गांधी यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची ८ ऑगस्टला ही बैठक बोलविली आहे.