मर्चंट नेवीच्या जहाजाला भीषण आग

0

बंगाल : बंगालच्या उपसागरात मर्चंट नेवीच्या एका जाहाजाला आग लागली आहे. प्रचंड वाऱ्यामुळे ही आग भडकली आहे. या जहाजाला आग लागताच तातडीने तटरक्षक दलाच्या बोटी रवाना झाल्या. जहाजावरचे सगळे २२ कर्मचारी सुखरुप आहेत. सध्या मदतकार्य सुरू आहे.